शेळीपालनाच्या नावाने काळा धंदा, मुंबई पोलिसांना भनक लागली अन् मोठा पर्दाफाश
Views: 6 कर्जतमधील एका फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये ड्रग्ज फॅक्ट्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या फार्म हाऊसमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय सुरू आहे, असे भासवून हा ड्रग्ज निर्मितीचा नको तो उद्योग सुरु होता. मुंबई : कर्जतमधील मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कशेळे हद्दीतील फार्महाऊसवर…

