
पूरस्थिती विशेष अहवाल | रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत | प्रशासन सतर्क
Views: 20 छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पूरपरिस्थिती अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात १३३६९ मिमी इतका पावसाचा नोंद झाला असून, सरासरी पर्जन्यमान ८५.५६ मिमी इतकं आहे. जोरदार पावसामुळे काही नद्या व पुलांवर…