राजे, तुम्ही व्हा पुढे… गर्जला बाजी..
Views: 31 छावा, संपादकीय | दि. १४ जुलै(सचिन मयेकर) १३ जुलै १६६०… स्वराज्याच्या इतिहासातील एक काळरात्र. काळजी, कट, आणि कुरघोड्यांनी व्यापलेला तो काळ. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्दी जोहरची भलीमोठी फौज लागली होती — जवळपास सहा हजार सैनिकांचा गराडा. हा वेढा तोडायचा म्हणजे मृत्यूच्या मुखातून मार्ग काढायचा, आणि तेही फक्त…
![]()

