भामट्या -विकासाचा रस्ता… आणि विस्थापनाच्या वळणावर विसावलेली स्वप्नं.
Views: 19 भामट्या विशेष लेख दिनांक : ५ ऑगस्ट २५ काल एक वृद्ध मावशी भेटल्या. घरगुती झोपडीपाशी ओढलेलं पिवळसर प्लास्टिक, आणि त्याखाली तोंड झाकून झोपलेली दोन लहान मुलं. त्या मावशी म्हणाल्या, बाबा, घरकुलासाठी नाव दिलंय… आता वाटच पाहतोय. मी गप झालो… काय उत्तर देणार? एका बाजूला महामार्गाचे डोंगर ढासळून समतल करणाऱ्या जेसीबीचा आवाज – आणि…
![]()

