
एसटी बस की मृत्यूची सवारी? — बाजारपेठांत धावणाऱ्या एसटींची बेजबाबदार स्पर्धा
Views: 68 छावा, संपादकीय | दि. १९ जुलै(सचिन मयेकर) १८ जुलै रोजी रेवदंडा येथील गोळा स्टॉपजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. ७७ वर्षीय मथुरा वरसोलकर या वयोवृद्ध महिला एसटी बसच्या धडकेत मृत्युमुखी पडल्या. त्या आपल्या डोळ्याच्या तपासणीवरून घरी परत येत होत्या. रस्त्याने पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या एसटी बसने जोराची धडक दिली, आणि क्षणात साऱ्या आयुष्याचा…