भामटा : पैशांची किंमत आणि सणाचा हृदयस्पर्शी धडा
Views: 39 भामटा एका छोट्या गावी भटकत गेला आणि एका घरात थांबला.घरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते, पण वातावरण मात्र वेगळंच होतं. डोळ्यांत आनंद नव्हता, तर चिंता, दुःख आणि एक अढळ हुरहूर होती. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ खूप खूप वर्षांपूर्वी, भाद्रपद शुद्ध ते कुटुंब नुकत्याच झालेल्या मोठ्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न…
![]()

