ठळक बातम्या

चिपळूणमध्ये अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश

Views: 17 गोपनीय माहितीनंतर धडक कारवाई ६५ वर्षीय इसम अटकेत ; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमेला चिपळूण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. शुक्रवारी, ६५ वर्षीय इसमाच्या ताब्यातून १९,६२० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी…

Read More

कायद्यापलीकडील करुणामय कर्तव्य “भूतदया”

Views: 24 चिपळूण पोलिसांची हृदयस्पर्शी यशोगाथा छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी कधी कधी माणुसकीची खरी ओळख कुणा शब्दांमध्ये नाही, तर कृतीत दिसते… आणि अशाच एका क्षणी चिपळूण पोलिसांनी मूक प्राण्याच्या वेदनेवर फुंकर घालणारा माणुसकीचा हात पुढे केला. आपल्या देशात गाईला माता मानले जाते, पण जेव्हा अशी गाय भुकेने व्याकूळ, अशक्त आणि…

Loading

Read More

नवी मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी

Views: 20 पुढील काही तास निर्णायक वाऱ्यांचा वेग ५० किमी प्रतितास अलिबाग | छावा ; दि. ०७ जून, प्रतिनिधी | नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, पुढील काही तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाकडून…

Loading

Read More

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पावसाची हजेरी

Views: 9 केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यांची उघड झाली पोलखोल कल्याण-डोंबिवली | छावा; ७ जून, प्रतिनिधी | कल्याण-डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असताना आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरू झालेला जोरदार पाऊस काही वेळासाठी थांबला असला, तरी दुपारी पुन्हा एकदा तासाभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला…

Read More

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर

Views: 4 हवामान खात्याचा रेड अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुंबई | छावा ; ७ जून, वृत्तसंस्था | मुंबई आणि परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, भारतीय हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. यामुळे मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक असेल, तेव्हाच घराबाहेर पडावे, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईत मान्सून काही…

Read More

भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज

Views: 3 महायुतीला घरातील नेत्याचाच आहेर अखंड शिवसेनेच्या पुनर्स्थापनेसाठी ठाकरे बंधूसह शिंदेंनाही गजानन कीर्तिकरांची भावनिक साद मुंबई | छावा, दि.०७, वृत्तसंस्था | “भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज आहे.” असे वक्तव्य करत गजानन कीर्तिकर यांनी महायुतीला घरचाच आहेर दिला आहे. या त्यांच्या कृतीमुळे शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली…

Read More

अखेर स्वप्न सत्यात उतरले….

Views: 5 वंदे भारत आता जम्मू-काश्मीरमध्ये चिनाबखोऱ्यात ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण नवी दिल्ली | छावा, दि.०७ ; वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला रेल्वेमार्गाने भारताच्या मुख्य भूप्रदेशाशी जोडण्याचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कटरा ते श्रीनगरदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. ही सेवेची सुरूवात जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील…

Read More

G7 संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडी आमंत्रण

Views: 6 • जगभरातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत जागतिक मुद्यांवर चर्चा • कॅनडातील कनानास्किस येथे परिषद नवी दिल्ली (वृत्तसंस्था, ६ जून) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडात होणाऱ्या G7 शिखर संमेलनासाठी अधिकृत आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधत त्यांना या परिषदेसाठी आमंत्रित केले. या फोन संवादात…

Read More

जीवेत शरदः शतम्

Views: 8 आई, तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 आज तुझा दिवस आहे… आणि खरं सांगायचं तर, आयुष्यात दररोज तुला साजरं करावंसं वाटतं.कारण तू आई आहेस – फक्त एक नातं नाही, तर माझं संपूर्ण विश्व. तुझं ममतेनं ओथंबलेलं हसू,तुझं डोळ्यांमधलं काळजीचं पाणी,तुझ्या मिठीतलं संपूर्ण जग विसरण्याचं बळ –या सगळ्याची मला किंमत उमगतेय आई…जसं जसं मी मोठा/मोठी…

Read More

बेंगळुरू स्टेडियम दंगल प्रकरण

Views: 7 ११ मृत्यू, RCB प्रमुखांसह चौघे अटकेत कर्नाटक सरकारने घेतली कठोर कारवाई बेंगळुरू (वृत्तसंस्था, ६ जून) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळील विजयी परेडदरम्यान झालेल्या दंगलामुळे ११ क्रिकेट चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या मार्केटिंग प्रमुख निखिल सोसलेसह चार जणांना अटक केली आहे….

Read More