दीड महिना बेपत्ता… सिद्धीचा ठावठिकाणा अजूनही गूढच..
Views: 88 मुंबई-गोरेगाव येथील २९ वर्षीय सिद्धी दिलीप काटवी हिचा आजवर काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. नोव्हेंबर २०२४ पासून ती रेवदंडा येथील नारायण आळीतील ‘नारायण लीला’ बिल्डिंगमधील एका ब्लॉकवर वास्तव्यास होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर रेवदंडा —शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ ६ ऑगस्ट २०२५ रोजी तिचे आई-वडील तिला भेटायला आले असता सिद्धी घरात आढळली…
![]()

