ठळक बातम्या

” सिंगम लेडी ” आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी gps मशीन व सिग्नल शोध मोहीम यशस्वी!

Views: 60   छावा दि.१२ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) पाकिस्तानी Gps मशीन व सिग्नल सापडले रायगड जिल्हा – कोस्टगार्डच्या रडार प्रणालीवर आलेल्या सिग्नलनंतर रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ला परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. या सिग्नलचा उगम “मुकद्दर 99” नावाच्या एका बोया वरून झाला असून, त्याचे लोकेशन थेट पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय होता. या पार्श्वभूमीवर मा….

Loading

Read More

संपादकीय: ‘हनी ट्रॅप’ सायबर काळातील नवा धोका

Views: 26 छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) विकसित होणाऱ्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जितकं आपलं जीवन सुलभ करतंय, तितकंच ते आपल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतंय. सोशल मीडियावरील वाढती आगंतुक मैत्री आणि ओळखीचे आभासी जाळं यामुळे “हनी ट्रॅप” सारख्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात दरवर्षी दोन लाखांहून अधिक नागरिक याच सायबर जाळ्यात अडकत असून,…

Loading

Read More

संपादकीय=अंतराळातील नवे क्षितिज-भारतीय टाचेखाली आकाश

Views: 27 छावा, संपादकीय | दि. ११ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) “अंतराळ” या शब्दातच एक अपार गूढता, आकर्षण आणि मानवी जिज्ञासेचा गाभा सामावलेला आहे. एकेकाळी केवळ काल्पनिक कथा वाटणाऱ्या गोष्टी आज वास्तवात उतरलेल्या आहेत. आज अंतराळात केवळ अमेरिका-रशिया नव्हे, तर भारतही तितक्याच समर्थपणे झेप घेत आहे. अलीकडील काही घटना याचीच साक्ष देतात. आंतर-तारकीय धूमकेतूचा शोध – विज्ञानाची…

Loading

Read More

संपादकीय- अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक ..व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूप्रती कृतज्ञतेचा भाव

Views: 29 छावा, संपादकीय | दि. १० जुलै(सचिन मयेकर) भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेचा गौरव करणारा दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना वंदन करण्याचा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा…

Loading

Read More

रेवदंडा पारनाका येथे भरधाव नेक्सॉनची धडक – दोन गाड्यांचे मोठे नुकसान

Views: 467 छावा रेवदंडा | ९ जुलै २०२५ (सचिन मयेकर) मुरुडहून अलिबागच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली नेक्सॉन (MH06-CD-8879) ही चारचाकी गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट रेवदंडा पारनाका येथील नागावकर यांच्या घराखाली असलेल्या भाजी मंडईवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडी मागच्या बाजूने जोरात ग्रामपंचायतीचे दिशेने जाऊन दुकान गाळ्यावर आदळली.या अपघातात ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनासाठी लावलेले…

Loading

Read More

मराठी माणसाच्या अब्रूवर घाव? — अलिबागमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा

Views: 85 छावा रेवदंडा | ८ जुलै २०२५ (सचिन मयेकर) मुंबईतील मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातही संतापाची लाट पसरताना दिसत आहे. अलिबागमध्ये देखील असाच प्रकार घडल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसे अलिबाग तालुकाध्यक्ष श्री सिद्धू म्हात्रे, महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष महेश घरात, आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने…

Loading

Read More

कोर्लई समुद्रकिनारी ब्राऊन बुबी पक्षी आढळला

Views: 57 छावा  रेवदंडा  ता.७ (सचिन मयेकर) मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रकिनारी ब्राऊन बुबी (Sula leucogaster) हा दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास ग्रामस्थ नितेश पाटील यांना हा पक्षी थकलेल्या अवस्थेत समुद्रकिनारी बसलेला दिसला. त्यांनी तत्काळ अलिबागच्या कांदळवन वनविभागाचे वनरक्षक अनिल बोडखे यांच्याशी संपर्क साधला. वनरक्षक बोडखे यांनी त्वरित घटनास्थळी येऊन सदर पक्षाची पाहणी…

Loading

Read More

संपादकीय – समुद्र मळलेला नाही, आपणच मळवतोय!

Views: 16 छावा, संपादकीय | दि. ८ जुलै(सचिन मयेकर) समुद्रकिनाऱ्यावर अलीकडे वाढलेली घाण ही फक्त निसर्गातील भरती-ओहोटीची देण नव्हे, ती मानवी वागणुकीची सजीव प्रतिक्रिया आहे. भरतीच्या लाटांमुळे किनाऱ्यावर फेकल्या गेलेल्या प्लास्टिक, रॅपर्स, थर्माकोल आणि इतर घाणीकडे पाहिलं, की लक्षात येतं — ही घाण समुद्राने निर्माण केलेली नाही, आपणच तिचे सर्जक आहोत. माणसाच्या शरीरात जेव्हा काही…

Loading

Read More

वीज कर्मचाऱ्यांचा खासगीकरणा विरोधात ९ जुलैला टोकन स्ट्राइक

Views: 20 छावा कुरुक्षेत्र, ८ जुलै ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनचे चेअरमन शैलेन्द्र दुबे यांनी सांगितले की वीज क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचारी ९ जुलै रोजी एक दिवसाची प्रतीकात्मक (टोकन) संप करणार आहेत. ते केंद्र आणि राज्य सरकारांच्या खासगीकरण धोरणांचा, विशेषतः उत्तर प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाचा निषेध करणार आहेत. वीज कर्मचारी आणि अभियंत्यांची राष्ट्रीय समन्वय…

Loading

Read More

“कोर्लईजवळ आढळलेली बोट पाकिस्तानीच, नौदलाचा खुलासा – कोणताही धोका नाही”

Views: 91 छावा रेवदंडा | ८ जुलै २०२५ (सचिन मयेकर) समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, नौदलाच्या रडारवर एक बोट आढळून आल्याचे निदर्शनास आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही बोट किनाऱ्यावर न सापडल्यामुळे सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने नौदल, पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. प्राथमिक…

Loading

Read More