वसुबारस – मायेचा पहिला दिवस
Views: 12 आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. सकाळीच गाईच्या गळ्यातली घंटा वाजते, अंगणात शेणानं लिपलं जातं, आणि घरभर एक वेगळीच गंध दरवळते. आज गाईला ओवाळायचं असतं गूळ, चणे, हळद, कुंकू घेऊन सगळे तिच्या भोवती फिरतात. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा शुक्रवार – १७ ऑक्टोबर २०२५ गाय म्हणजे फक्त जनावर नाही, ती घरातली आईच…
![]()

