राज्यातील पहिली महसूल लोकअदालत पुणे जिल्ह्यात
Views: 5 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन छावा • पुणे, दि. ९ जून| प्रतिनिधी राज्यातील पहिली महसूल लोक अदालत पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विशेष उपक्रमात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीला नवसंजीवनी मिळणार असून, सामान्य नागरिकांच्या महसूलसंबंधित तक्रारींना जलद आणि न्याय्य तोडगा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री…