
वीर चंद्रशेखर आझाद : स्वातंत्र्याची शपथ घेणारा “आझाद” क्रांतिकारक!
Views: 14 छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर) भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी ही फक्त राजकीय वाटाघाटी, सभासद मंडळं आणि शांततेच्या आंदोलनांची नाही, तर ती आहे क्रांतीची, त्यागाची आणि रक्ताच्या थेंबातून लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या ओळींची. या संघर्षामध्ये अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक झुंजार, निर्भय आणि तेजस्वी योद्धा म्हणजे चंद्रशेखर आझाद. २३ जुलै १९०६…