
“सैयारा” : एक स्त्री, एक वेदना, एक अस्सल वास्तव!
Views: 33 छावा | चित्रपट समीक्षा | दि. २६ जुलै २०२५ | सचिन मयेकर म्हटलं तर साधा, पण भिडणारा… म्हटलं तर शांत, पण आतून हादरवणारा – सैयारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर ठसतो. ग्रामीण भागातील एका स्त्रीची ही कहाणी आहे, पण ती केवळ तिची राहत नाही – ती प्रत्येक संवेदनशील मनाला भिडणारी ठरते. चित्रपट पाहत…