
आई-वडिलांच्या छायेत वाढलेला राजा!- छावा
Views: 20 छावा – भाग २ छावा मराठी विशेष लेखमाला लेखक – सचिन मयेकर, छावा मराठी प्रस्तावना ज्याचं आयुष्य रणात गेलं, त्याचं बालपण मात्र आठवणींच्या वासरात हरवलेलं होतं… छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य आपण सर्वजण जाणतो, पण त्या पराक्रमी राजाचं मन आईच्या मायेच्या शोधात आणि वडिलांच्या सावलीत घडत होतं, हे फार कमी जणांना माहीत आहे….