
भाग ७ – शाहूंचा उदय: संयमाचं फळ, स्वराज्याची नवी पहाट.
Views: 9 लेखक: सचिन मयेकर | छावा – विशेष लेखमाला दि. ०३ ऑगस्ट २०२५ प्रस्तावना सूर्य मावळला होता… पण त्याच्या किरणांनी नवं सूर्यकुल उगम पावलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर संपूर्ण मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली होती. पण त्या अंधारातही एक दीप तेवत होता संभाजी महाराजांचा पुत्र शाहू” औरंगजेबानं केवळ संभाजी महाराजांनाच नव्हे, तर त्यांची पत्नी…