
भामट्या – घर आहे, झोप नाही… मच्छरांनी घातलेली रक्त पार्टी
Views: 21 दिनांक : ६ ऑगस्ट २०२५ लेखक : भामटा गावातल्या एका जुन्या घरात आज मी मुक्काम ठोकलाय. मातीची भिंत, कौलारू छप्पर, आणि उघडं अंगण — अगदी गोडसं, आपलंसं घर. पण रात्र झाली, आणि माणसं झोपली तशी – मच्छरांची जत्रा सुरु झाली.अक्षरशः वाटलं मच्छरांनी रक्त पार्टी सुरु केली. दरवाज्याच्या जाळीतून, खिडकीतून, बाथरूमच्या गाळातून आणि घराच्या…