
छापा… बनावट लेबलच्या आड दारूचा काळाबाजार! पोलादपूर तालुक्यात ६ लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त – एक अटकेत, दोन फरार.
Views: 24 दिनांक – ८ ऑगस्ट २०२५ छावा – रायगड प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पोलादपूर तालुक्यातील दिविल गावात मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. गोवा बनावटीच्या बनावट लेबल व बुच लावून विक्रीसाठी ठेवलेली ही दारू एका बंद घरातून आढळून आली. या कारवाईत रुपेश…