दानपेटी चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
छावा • कर्जत, दि. १० • प्रतिनिधी नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेरळ येथील गणपती मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी ५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. गणपती मंदिरातील स्टीलच्या दानपेटीत अंदाजे तीस हजार रुपये होते ही रक्कम चोरी झाल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते….

