‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला यांचे निधन; वयाच्या ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. छावा, दिनांक २८ जून मुंबई विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बिग बॉस 13 आणि ‘कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा…
![]()

