महाराष्ट्र सागरी पर्यटनासाठी ऐतिहासिक पाऊल
सेवानिवृत्त युद्धनौका सिंधुदुर्ग समुद्रतळाशी स्थिरावणार •छावा • मुंबई, दि. १० जून • प्रतिनिधी भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार आता सागरी पर्यटन आणि संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत निवती रॉक (सिंधुदुर्ग) येथील समुद्रात पाण्याखालील संग्रहालय व कृत्रिम प्रवाळरचना (रीफ) म्हणून रूपांतरित केली जाणार आहे. भारतातील हा पहिलाच उपक्रम असून सागरी जैवविविधतेचे संवर्धन करत स्कुबा…

