दीड महिना बेपत्ता… सिद्धीचा ठावठिकाणा अजूनही गूढच..

मुंबई-गोरेगाव येथील २९ वर्षीय सिद्धी दिलीप काटवी हिचा आजवर काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. नोव्हेंबर २०२४ पासून ती रेवदंडा येथील नारायण आळीतील ‘नारायण लीला’ बिल्डिंगमधील एका ब्लॉकवर वास्तव्यास होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर रेवदंडा —शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ ६ ऑगस्ट २०२५ रोजी तिचे आई-वडील तिला भेटायला आले असता सिद्धी घरात आढळली नाही. तिचा…

Loading

Read More

चौलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग ५४ वर्षीय संतोष मगर अटकेत

टीप: सदर प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असून अद्याप शिक्षण घेत आहे; त्यामुळे तिचे नाव, पत्ता किंवा कोणतीही ओळख पटवणारी माहिती मुद्दामच प्रकाशित केलेली नाही. ही गोपनीयता Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012 च्या कलम 23 नुसार बंधनकारक आहे. चौल परिसरात अल्पवयीन दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…

Loading

Read More

रेवदंडा बाजारपेठेत खोट्या शंभर रुपयांच्या नोटांचा प्रकार; व्यापाऱ्यांमध्ये सावधतेची चर्चा

रेवदंडा बाजारपेठेत खोट्या शंभर रुपयांच्या नोटांचा वापर करून माल खरेदी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेत एक महिला कलर झेरॉक्स काढलेल्या शंभर रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करीत होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा  रविवार, २१ सप्टेंबर २०२५ या खोट्या नोटांचा फटका बाजारपेठेतील दोन दुकानदारांना बसला असून, आणखी एका हार विक्रेत्यालाही…

Loading

Read More

AI 3D फोटो” – आकर्षण की सापळा?

आज दुपारी २:३० वाजता हा लेख प्रकाशित होणार होता. मात्र तांत्रिक कारणामुळे थोडा विलंब झाला. आता लेख उपलब्ध आहे. वाचा आणि शेअर करा  फक्त छावावरच खुलासा. कधी विचार केला आहे का? तुम्ही आत्ता अपलोड केलेला साधा फोटो उद्या कुणाच्या हातात शस्त्र बनून तुमच्याच विरोधात उभा राहिला, तर? होय! हे फक्त कल्पना नाही, तर वास्तविक धोक्याची…

Loading

Read More

रेवदंडा येथून मुंबईतील २९ वर्षीय युवती बेपत्ता : पोलिसांचा तपास सुरू

रेवदंडा परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी कुमारी सिद्धी दिलीप काटवी (२९) ही युवती रेवदंडा येथील ब्लॉकवरून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. सचिन मयेकर”छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १६ सप्टेंबर २०२५ नोव्हेंबर २०२४ पासून रेवदंडा येथे राहायला आलेली ही युवती मानसिक अस्वस्थतेमुळे नेहमी चिडचिड करीत असल्याचे सांगितले जाते. दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी…

Loading

Read More

गरुडपाडा परिसरात दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात

अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा परिसरात आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. “अलिबाग प्रतिनिधी”छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५ स्थानिकांच्या मते, अलिबागच्या दिशेने दुचाकी स्वार जात असताना गरुडपाडा गावाजवळ  समोरून चारचाकी गाडी येत होती. याच दरम्यान अचानक दोघांमध्ये धडक होऊन दुचाकीस्वार…

Loading

Read More

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत अपघात बुलेटस्वारावर गुन्हा दाखल

 आज दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बारशिव–काशीद रस्त्यावरील खिंडीत एस.टी. बस व बुलेटचा अपघात झाला. या घटनेत बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १२ सप्टेंबर २०२५ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन किसनराव मोरे (वय 39, रा. विलेगाव ता. अहमदपूर, जि. लातूर) हे त्यांच्या ताब्यातील…

Loading

Read More

अरुण गवळी अंडरवर्ल्डमधला डॅडी आमदारकी आणि जमसंदेकर हत्याकांड

सुप्रीम कोर्टाने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचविस रोजी अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे तब्बल अठरा वर्षे नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर ते आता तुरुंगाबाहेर आले आहेत काही कडक अटींसह दिलेला हा जामीन गवळीसाठी मोठा दिलासा ठरला आहे याआधी दोन हजार पाचच्या बिल्डर वसुली प्रकरणात त्यांना निर्दोष मुक्तता मिळाली आहे सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज…

Loading

Read More

रेवदंडा – भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत पर्यटकाची चारचाकी अडकली आरोपीवर गुन्हा दाखल

दि. 11/09/2025 रोजी दुपारी 12 वाजता रेवदंडा समुद्रकिनारी एक धोकादायक प्रकार घडला. यश राजेंद्र मेहता (वय 26, रा. मालाड, मुंबई) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी कार (MH-47-BT-5694) भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत चालवून नेली. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ या बेफिकीर कृतीमुळे समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. भरतीचे पाणी व…

Loading

Read More

गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — आंदेकर टोळीचा कहर नगरसेवक खूनाचा बदला आयुष कोमकरला १२ गोळ्यांचा पाऊस, बंडू आंदेकर महाराष्ट्राबाहेरून रंगेहात पकडला मास्टरमाईंड कृष्णा अद्याप फरार

नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुन्हा रक्तरंजित कारवाई केली. पुणे, ९ सप्टेंबर (PTI) २०२५ शुक्रवारी (५ सप्टेंबर) कोमकर कुटुंबावर भीषण हल्ला करत गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्यांनी पेरलं. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट आयुषच्या शरीरात रुतल्या. बेसमेंटमध्ये दबा धरून झालेल्या या…

Loading

Read More