विमानतळावर सीमाशुल्कचा मेगा स्फोट १४ कोटींचे अमली पदार्थ आणि सोने जप्त – एकामागोमाग एक धडक कारवाईने विमानतळ हादरले
:छावा डिजिटल न्यूज पोर्टल — PTI—मुंबई — बुधवार – १२ नोव्हेंबर २०२५ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ६ ते ९ नोव्हेंबर या चार दिवसांत सलग मोठ्या प्रमाणावर कारवाई करून तब्बल १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि सोने जप्त केले आहे. या दरम्यान बँकॉक, फुकेत आणि नैरोबी या ठिकाणांहून आलेल्या अनेक विमानांतील प्रवाशांकडून…
![]()

