
ऑफिस पार्टीत महिला सहकाऱ्यावर बलात्कार; आरोपी अटकेत
ऑफिस पार्टीत महिला सहकाऱ्यावर बलात्कार; छावा दि.०३ जून रेवदंडा (सचिन मयेकर) मुंबईतील एका खासगी कंपनीच्या ऑफिस पार्टीसाठी अलिबागमध्ये आलेल्या २५ वर्षीय महिला कर्मचार्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी अभिषेक सावडेकर (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० जून ते १ जुलै दरम्यान मुशेत येथील अलास्का…