रेवदंडा आगरकोट किल्ल्यात पुण्याच्या महिलेवर बुरुज कोसळला – गंभीर जखमी
दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-रेवदंडा नागाव येथे गोविंदाच्या सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी आलेले पुणे येथील एक विवाहित जोडपे रेवदंडा येथील प्रसिद्ध आगरकोट किल्ला आणि सातखणी बुरुज पाहण्यासाठी रविवारी गेले. त्यांच्याकडे स्वतःची कार असूनही त्यांनी नागाववरून रिक्षाने रेवदंड्याला जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले आणि दुर्दैवी घटना…
![]()

