दुचाकी अपघातात गंभीर जखमा; भारती मोरे घटनास्थळी धावून जखमींना प्राथमिक उपचार; नागरिकांची स्पीड ब्रेकरसाठी मागणी..
रेवदंडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा बुधवार – ०७ ऑक्टोबर २०२५ शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी रेवदंडा हायस्कूलसमोर एका बिगारी कामगाराला वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरात होती की तो रस्त्यावर कोसळला आणि गंभीर दुखापत…
![]()

