ग्रामसेविकेवर वारंवार अत्याचार — पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीवर गुन्हा दाखल
दिनांक : १२ ऑगस्ट २०२५ छावा –रेवदंडा – सचिन मयेकर छत्रपती संभाजीनगर – उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामसेविकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या नोकरीवर गदा आणण्याची धमकी, खासगी व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याचा दबाव, तसेच लग्नाचे आमिष दाखवत घटस्फोट घ्यायला भाग पाडणे, अशा धक्कादायक आरोपांचा…
![]()

