कोळी समाजाच्या श्रद्धेचा संगम : मुरुडमध्ये कालभैरव मंदिराचे भव्य उद्घाटन
छावा, दि .०९ | मुरुड (रायगड) | प्रतिनिधी | मुरुड कोळीवाड्यात कालभैरव मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उत्साही आणि भावनिक वातावरण लाभले. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या चित्रलेखा पाटील यांनी समाजाच्या श्रद्धेला योग्य न्याय देत आपली बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली. चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने आणि निधीच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी सुमारे ९…
![]()

