अखेर स्वप्न सत्यात उतरले….
वंदे भारत आता जम्मू-काश्मीरमध्ये चिनाबखोऱ्यात ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण नवी दिल्ली | छावा, दि.०७ ; वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला रेल्वेमार्गाने भारताच्या मुख्य भूप्रदेशाशी जोडण्याचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कटरा ते श्रीनगरदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. ही सेवेची सुरूवात जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहिली थेट…

