पुणे बस जळीतकांडात नवा ट्विस्ट समोर आला आहे…
Views: 1 पुणे बस जळीतकांडात नवा ट्विस्ट समोर आला आहे. मास्टरमाईंड चालकाच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे हिंजवडी बस जळीतकांड (Hinjewadi Bus Fire Case) प्रकरणाला आता नवे वळण आल्याचं समोर आलं आहे. आरोपी म्हणून अटकेत असलेल्या चालक जनार्दन हंबर्डीकर (Janardan Humbardikar) यांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त करत मोठे आरोप केले आहेत….

