जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्यवाही करा
Views: 11 • राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर • जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोडवर काम करण्याचा आदेश • छावा, दिनांक २६ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी “राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्या तरी जनतेपर्यंत त्या तातडीने पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे,” असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व…
![]()

