रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; पाकिस्तानी खूण आढळल्याची चर्चा, संपूर्ण यंत्रणा सतर्क
Views: 145 छावा रेवदंडा | ७ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथून तीन नॉटीकल मैल अंतरावर कोर्लई समुद्रात एक संशयित बोट दिसून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक संशय सुरक्षायंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर बोटीवर पाकिस्तानशी संबंधित खूण आढळल्याची चर्चा असून, यामुळे रेवदंडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे…
![]()

