
सोन्याची चमक कमी होणार कधी? चांदी दिलासा देणार की नाही? काय आहेत किंमती?
Views: 2 Gold Silver Rate Today 23 March 2025 : सोन्याने प्रति तोळा नव्वदीचा आकडा गाठला आहे. चांदीची एक लाखाच्या पुढे घोडदौड सुरू आहे. अशावेळी ही चमक कमी होणार की नाही, प्रश्न विचारला जात आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या. सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली….