महाराष्ट्र लोकोपयोगी कायदे तयार करण्यात देशात अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 6 मुंबई/गोंदिया (वृत्तसंस्था, ४ जून) “महाराष्ट्र हे सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे तयार करण्यातही महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात तयार झालेल्या कायद्यांचे अनुकरण केवळ देशातील इतर राज्येच नव्हे, तर अनेक परदेशांद्वारे देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. विधी व न्याय विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त…