रेवदंड्यात रक्षाबंधनाचा उत्साह – बहिणींच्या ओवाळणीने उजाळला पवित्र सण
Views: 24 रेवदंडा | ९ ऑगस्ट २०२५ छावा- रेवदंडा – सचिन मयेकर रेवदंडा गावात आज रक्षाबंधनाचा पवित्र सण पारंपरिक उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावातील घरोघरी बहिणीने आपल्या भावाला ओवाळून, राखी बांधून आणि गोडधोड भरवून हा अनमोल बंध अधिक घट्ट केला. विशेष म्हणजे, या उत्सवात चिमुकल्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. छोट्या…
![]()

