
मराठा हक्काचा विजय जरांगे पाटील भावूक आंदोलनाला पूर्णविराम
Views: 30 मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आरक्षणाबाबतचा मसुदा सादर केला आणि झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई, २ सप्टेंबर (PTI) २०२५ मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील आणि समितीतील इतर सदस्यांनी जरांगे…