ठाण्यात इतिहास रचला! कोकण नगर गोविंदा पथकाचा १० थरांचा विश्वविक्रम
Views: 31 दिनांक : १६ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल- ठाणे दहीहंडी म्हणजे केवळ उत्सव नाही, ती परंपरा आहे. हाच परंपरेचा थर आज ठाण्यात आकाशाला भिडला. जोगेश्वरीतील कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा मानवी पिरॅमिड उभारून विश्वविक्रम प्रस्थापित केला. हजारो प्रेक्षकांच्या जल्लोषात, ताशा-ढोलांच्या गजरात आणि जयघोषात हे शौर्य संपन्न झाले. विक्रमाचा…
![]()

