ठळक बातम्या

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत अपघात बुलेटस्वारावर गुन्हा दाखल

Views: 172  आज दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बारशिव–काशीद रस्त्यावरील खिंडीत एस.टी. बस व बुलेटचा अपघात झाला. या घटनेत बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १२ सप्टेंबर २०२५ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन किसनराव मोरे (वय 39, रा. विलेगाव ता. अहमदपूर, जि. लातूर) हे…

Loading

Read More

अरुण गवळी अंडरवर्ल्डमधला डॅडी आमदारकी आणि जमसंदेकर हत्याकांड

Views: 34 सुप्रीम कोर्टाने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचविस रोजी अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे तब्बल अठरा वर्षे नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर ते आता तुरुंगाबाहेर आले आहेत काही कडक अटींसह दिलेला हा जामीन गवळीसाठी मोठा दिलासा ठरला आहे याआधी दोन हजार पाचच्या बिल्डर वसुली प्रकरणात त्यांना निर्दोष मुक्तता मिळाली आहे सचिन मयेकर, ‘छावा’…

Loading

Read More

शिवरायांची रणश्री भाग ४ गनिमी काव्याचा जन्म

Views: 18 हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. तोरणा व रायगडाच्या विजयाने स्वराज्याचे पहिले पायाभरणी झाली. पण पुढे समोर होती आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांची महासत्ता. शत्रूंची फौज हजारोंमध्ये, शेकडो हत्ती-घोडे, तोफा…

Loading

Read More

अलिबाग मार्गावर खड्ड्यांचा कहर, धुरळ्याने त्रस्त नागरिक

Views: 20 बेलकडे ते अलिबागपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर अतोनात खड्डे पडल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून छोटे-मोठे अपघात घडत होते. मात्र तरीसुद्धा बांधकाम विभागाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ पावसाळा ओसरल्यानंतर या खड्ड्यांवर केवळ खडी व रेजगा टाकून देण्यात…

Loading

Read More

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान

Views: 17 रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2024–25 या आर्थिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे एकाच वेळी तीन नामांकित पुरस्कार जिंकले आहेत. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ गोव्यात 17 व 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि देशाच्या सहकार क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तिमत्त्व, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक…

Loading

Read More

रेवदंडा – भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत पर्यटकाची चारचाकी अडकली आरोपीवर गुन्हा दाखल

Views: 218 दि. 11/09/2025 रोजी दुपारी 12 वाजता रेवदंडा समुद्रकिनारी एक धोकादायक प्रकार घडला. यश राजेंद्र मेहता (वय 26, रा. मालाड, मुंबई) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी कार (MH-47-BT-5694) भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत चालवून नेली. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ या बेफिकीर कृतीमुळे समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. भरतीचे…

Loading

Read More

शिवरायांची रणश्री भाग ३ तोरणा जिंकला आणि स्वराज्याची रणश्री गुंजली

Views: 16 “हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.” “हर हर महादेव” ही गर्जना ऐकली की शत्रूचेही धैर्य कोलमडून जात असे. आणि हीच गर्जना दुमदुमली होती तोरण्याच्या लढाईत. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल…

Loading

Read More

छावा डिजिटल न्यूज पोर्टलची नवी झेप 

Views: 42 उद्यापासून छावा डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये आणखी एक नवा बदल दिसणार आहे. आता आपल्या बातम्यांच्या लिंक्ससोबत आकर्षक thumbnail व संदर्भ दिसतील. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल १० सप्टेंबर २०२५ आजची ही लिंक अजून जुन्या स्वरूपात आहे. पण उद्यापासूनच्या सर्व बातम्या तुम्हाला नव्या, आकर्षक पद्धतीने पाहायला मिळतील. आपल्या सर्व वाचकांच्या प्रेम व पाठिंब्यामुळे छावा…

Loading

Read More

गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — आंदेकर टोळीचा कहर नगरसेवक खूनाचा बदला आयुष कोमकरला १२ गोळ्यांचा पाऊस, बंडू आंदेकर महाराष्ट्राबाहेरून रंगेहात पकडला मास्टरमाईंड कृष्णा अद्याप फरार

Views: 26 नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुन्हा रक्तरंजित कारवाई केली. पुणे, ९ सप्टेंबर (PTI) २०२५ शुक्रवारी (५ सप्टेंबर) कोमकर कुटुंबावर भीषण हल्ला करत गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्यांनी पेरलं. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट आयुषच्या शरीरात रुतल्या. बेसमेंटमध्ये दबा धरून…

Loading

Read More

अवकाळी ते अखंड पावसाचा विक्रमी लहरी हंगाम..

Views: 28 मेपासून सुरु, सप्टेंबरपर्यंत अखंड बरसतोय पाऊस सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५ सह्याद्रीच्या कड्या-कपारीत, कोकणाच्या सागरी वाऱ्यांत आणि शहरांच्या गजबजाटात… या वर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. नेहमीप्रमाणे जूनमध्ये हजेरी लावण्याऐवजी या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केली. विशेष म्हणजे, आज दिनांक ८ सप्टेंबर असूनही अनेक ठिकाणी मुसळधार…

Loading

Read More