
Category: महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीवर ‘देशपांडेंची’ छाया
• मनसे–ठाकरे गटाची समीकरणे बदलण्याच्या वाटेवर? • छावा • मुंबई, दि. २३ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगत चालले आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भूमिकेमुळे ही शक्यता…

रायगड जिल्ह्यात जमावबंदी आदेश
✦ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही • छावा, दि. २४ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक भागांमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आंदोलनांमुळे तसेच आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ जून २०२५ रोजी ००:०१ वाजल्यापासून ते ८ जुलै २०२५ रात्री २४:०० वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस
• हिंदी सक्तीवरून ७ दिवसांचे अल्टिमेटम • छावा • मुंबई, दि. २३ जून • वृत्तसंस्था त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना ७ दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही नोटीस बजावली असून फडणवीस यांच्या एका कथित “दिशाभूल करणाऱ्या” विधानावरून ही कारवाई…

डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या ९७व्या ग्रंथाचे प्रकाशन
• लोकसंग्राहक माणसांची प्रेरक जीवनकथा • जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे कौतुक • छावा • नागपूर, दि. २२ जून २०२५ • वृत्तसंस्था डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘मखरातील माणसं’ या व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या विशेष कार्यक्रमात डॉ. इंगोले यांनी आपल्या ग्रंथाचे महत्त्व विषद केले, तर जिल्हाधिकारी येरेकर यांनी ग्रंथाबद्दल…

लोकसहभागातून शैक्षणिक विकास
• प्राथमिक शाळेला हायकल लिमिटेडचा सामाजिक दायित्व निधी • छावा • अलिबाग, दि. २२ जून २०२५ • प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील झिराड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस हायकल लिमिटेडच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून तब्बल १२ लाख रुपयांचे शालोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. या शैक्षणिक विकास उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आहे. रायगडचे उपजिल्हाधिकारी…

राजकारण तापलं : “खरी शिवसेना कोणाची?”
• “शिंदे गटाची खरी शिवसेना” : अमित शाहांचा दावा • “शिंदे म्हणजे शाहांचे प्यादे ” : संजय राऊतांचा पलटवार • छावा • मुंबई, दि.२२ जून २०२५ • प्रतिनिधी गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना असल्याचा उल्लेख करत एक नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या विधानावरून उद्धव…

अरण्यऋषींच्या सावलीत….. संपादकीय
“अरण्यऋषींच्या सावलीत : निसर्गासह हितगुज साधण्याचा प्रवास“ • छावा, संपादकीय | २२ जून २०२५ निसर्ग प्रेम, संवर्धन आणि साहित्यातील अप्रतिम योगदानामुळे अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली (५ नोव्हेंबर, १९३२ ते १८ जून, २०२५) यांचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय इतिहासात अमर झाले आहे. त्यांच्या निधनाने निसर्गप्रेमी आणि साहित्य क्षेत्राने एक महान मार्गदर्शक गमावला आहे. या वर्षी त्यांना…

झिराड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान
• ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न • छावा • अलिबाग, दि. १६ जून • प्रतिनिधी झिराड ग्रामपंचायत क्षेत्रातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव ‘दिलीप ऊर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संपन्न…

जिल्ह्यात निनादल्या शाळेच्या घंटा
• शाळा प्रवेश उत्सव २०२५–२६” • जिल्हा रायगडमध्ये नवउमेद, नवचैतन्याचा प्रारंभ

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’ जारी
• आज दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन • छावा • अलिबाग दि.१६ जून • प्रतिनिधी हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही…