Category: महाराष्ट्र
कोकणातील बाप्पा – येवा कोकण आपलाच असो.
कोकण म्हटलं की हिरवीगार शेती, डोंगर–दऱ्या, नारळी–पोफळीची बाग, आणि त्या सगळ्यात वर्षभर वाट पाहिला जाणारा एक सोहळा – गणेशोत्सव सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २६ ऑगस्ट २५ रायगड–कोकणातला गणपती हा फक्त देव नसतो, तो घराचा लाडका मुलगा असतो. पावसाच्या सरींमध्ये भिजलेली माती, ओल्या पानांच्या सुगंधात विरलेलं वातावरण, गावातून दुमदुमणारे ढोल–ताशे, टाळ–झांजांचा गजर, आणि “गणपती…
![]()
रेवदंडा बाजारात पावसामुळे गणेश खरेदीला अडथळा.
उद्या गणेश आगमन होणार असल्याने देवबाप्पासाठी लागणारे पूजेचे साहित्य, रोषणाईची साधने, फळं, फुलं–हार, कपडे आदी खरेदीसाठी रेवदंडा बाजारपेठेत भाविकांची लगबग सुरू आहे. मात्र हवामानाने या खरेदीत खोडा घातला आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २६ ऑगस्ट २५ काल दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पांगापांग झाली. तर आज, गणपतीच्या आदल्या दिवशीही सकाळपासूनच पावसाची जोरकस…
![]()
पारनाक्या जवळील धोकादायक खड्डे समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी बुजवले.
‘छावा’ चा परिणाम “छावा” वर पारनाक्या जवळील रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. परिणामी, समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी पुढाकार घेत हे खड्डे तातडीने बुजवले. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ गेल्या काही दिवसांपासून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र…
![]()
“रायगड जळाला, स्वराज्य ढासळलं… पण जगदीश्वराच्या पिंडीला हात लागला नाही – कारण ती शिवछत्रपतींची ठेव होती.
रविवार विशेष रायगड किल्ला म्हणजे केवळ महाराष्ट्राचे स्वराज्याचे केंद्र नव्हते, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय दूरदृष्टीचा साक्षीदार होता. हाच किल्ला आजही आपल्याला स्वराज्याची आठवण करून देतो. त्या गडावर उभे असलेले जगदीश्वर मंदिर हे त्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ मशिदीसारखी…
![]()
१२ वर्षांच्या मुलाचं स्वप्न – रायगडावर भेटलेले छत्रपती
रविवार विशेष साडेतीनशे वर्षांपूर्वी… राजस्थानातून एक बारीकसा १२ वर्षांचा मुलगा महाराष्ट्रात आला. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता या जगात असा कुणी राजा आहे का, जो प्रजेचं रक्षण करतो, लोकांची सेवा करतो, खरं लोककल्याण करतो? सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ त्याला वाटेत एक शेतकरी भेटला….
![]()
अलिबाग-रेवदंडा रस्ता हादसा : खार गल्ली, नागाव येथे ऑइलमुळे पर्यटकांच्या गाड्या घसरल्या
आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावर खार गल्ली, नागाव येथे मोठी घटना घडली. मेन रस्त्यावर ट्रक अथवा इतर वाहनातून सांडलेल्या ऑइलमुळे सुमारे ५० मीटरपर्यंतचा भाग धोकादायक झाला. यामुळे टू-व्हीलरवरून प्रवास करणारे पर्यटक अचानक घसरून पडले. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २३ ऑगस्ट २५ सुरुवातीला काही बाईकस्वार कोसळले, त्यानंतर पुन्हा काही वेळाने इतर टू-व्हीलर…
![]()
रेवदंडा रस्त्यावर धोक्याचे खड्डे – गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका.
रेवदंड्यातील पारनाका परिसरात रस्त्यावर झालेले खड्डे नागरिकांसाठी अक्षरशः धोक्याचे जाळे बनले आहेत. रस्त्याच्या मधोमध उघड्या तोंडाने उभे असलेले हे खड्डे चारचाकी, दुचाकीच नव्हे तर पायी चालणाऱ्यांच्याही जीवाला धोका ठरत आहेत. छोटे–मोठे अपघात घडत असून, कधीही गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २३ ऑगस्ट २५ सार्वजनिक बांधकाम खाते झोपेत,…
![]()
पिठोरी अमावस्या – मातृशक्तीचा सन्मान
श्रावण महिन्यातील अमावस्येला ‘पिठोरी अमावस्या’ म्हणतात. हिंदू संस्कृतीत या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. पिठोरी या नावामागे पिठाच्या मातृकांच्या मूर्ती घडवण्याची प्रथा आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५ स्त्रिया आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि समृद्धीसाठी या दिवशी उपवास करतात, पिठाच्या मातृका घडवून त्यांचे पूजन करतात. म्हणूनच हा दिवस मातृत्वाच्या अखंड शक्तीचा उत्सव मानला…
![]()
बैल पोळा – शेतकऱ्याचा खरा सोहळा.
आज संपूर्ण महाराष्ट्रभर ढोल-ताशांचा गजर, गोंडस सजवलेल्या बैलांची आरास आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातली चमक या सगळ्याचं कारण एकच… बैल पोळा. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५ श्रावण अमावस्येला साजरा होणारा हा सण म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचा, श्रमाचा आणि त्याच्या खऱ्या साथीदार बैलाचा मानाचा उत्सव. पहाटेपासूनच बैलांची निगा राखली जाते. त्यांना साबणाने आंघोळ घालून सुगंधी तेलाने…
![]()
मोदी सरकारचा मोठा निर्णय – पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी.
भारताच्या संसदेत २१ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 मुळे देशभरातील लाखो तरुणांना हादरवणारा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५ आता पुढे Dream11, MPL, Rummy, Poker, My11Circle यांसारखे पैसे लावून खेळले जाणारे सर्व ऑनलाइन गेम्स संपूर्णपणे बंदीस्त झाले आहेत. सरकारने या निर्णयामागे…
![]()

