छावा’चं कॅलिग्राफी रूप – अलिबागकर अल्केश जाधव यांची हटके कलाकृती!

अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरातील अल्केश जाधव (जि. रायगड) यांनी ‘छावा’ हा शब्द कॅलिग्राफीच्या अनोख्या शैलीत साकारला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा—रविवार—२८ सप्टेंबर २०२५ विशेष म्हणजे ‘छावा’ हे नाव केवळ कलेतूनच नाही तर पत्रकारितेतूनही जनतेसमोर आहे. रायगडसह कोकण, मुंबई, पुणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचलेले लोकप्रिय असलेले ‘छावा’ न्यूज  पोर्टलही याच…

Loading

Read More

रविवार विशेष—बालिका भविष्यातली दुर्गा

नवरात्रात आपण मूर्ती सजवतो, आरास करतो, आरती करतो पण खरी देवी तर आपल्या घराघरात आहे. ती म्हणजे लहान मुलगी. तिचं गोड हसू, निरागस डोळे, आणि कोवळ्या पावलांचा नाद  यातच भविष्यातल्या दुर्गेची चाहूल लागते. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा—रविवार—२८ सप्टेंबर २०२५ आजही कुठेतरी मुलगी जन्माला आली की तिला ओझं म्हटलं जातं. पण हे…

Loading

Read More

रविवार विशेष — सईबाई – स्वराज्याची सौम्य दुर्गा…

👉 “लेखासाठी विविध ऐतिहासिक संदर्भ, लोकपरंपरा आणि संशोधन लेखांचा आधार घेतला आहे.” इतिहासाच्या पानांवर आपण जेव्हा नजर टाकतो, तेव्हा आपल्याला दिसतात फक्त रणांगणं, धडधडणाऱ्या तलवारी, गडकोटांचा आवाज आणि शौर्याच्या झळाळत्या कथा. पण खरी गोष्ट अशी आहे की या प्रत्येक गडामागे, प्रत्येक रणांगणामागे एक सौम्य शक्ती उभी असते – ममता, त्याग, संयम आणि धैर्य. छावा डिजिटल…

Loading

Read More

खरी जिवंत देवी — ग्रामपंचायतीत कमला सुवर्णा आणि रुग्णालयात सेवामयी नर्स कोमल पवार..

सूचना : हा लेख “खरी जिवंत देवी!” हा फक्त स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी आहे. येथे घेतलेली नावे केवळ उदाहरणादाखल असून, समाजातील सर्वच स्त्रिया देवीच्या रूपात वंदनीय आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. तूच घराची लक्ष्मी,  तूच समाजाची सेवा करणारी कमला, तूच सेवामयी अन्नपूर्ण   तूच रुग्णांच्या डोळ्यात आशा पेरणारी, छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर ,…

Loading

Read More

निशांत पालकरचा तुफान जलवा! – साईनाथ मित्र मंडळाचा १५ वर्षांचा दांडिया उत्सव गाजला

 रेवदंडा मारुती आळीत साईनाथ मित्र मंडळ तर्फे गेली सलग १५ वर्षे दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ या दांडियामध्ये दरवर्षी तरुणाई, लेडीज आणि जेंट्स यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. रंगीबेरंगी पोशाख, फुलांची उधळण, रांगोळ्यांची शोभा आणि दांडियाच्या ठेक्यावर थिरकणारी मंडळी – या जल्लोषात प्रेक्षकांचीही…

Loading

Read More

🌼 अंगणातून आकाशापर्यंत — खरी जिवंत देवी! 🌼 मायेपासून धैर्यापर्यंत, न्यायापासून सेवापर्यंत — प्रत्येक रूपात देवीचं दर्शन!

   सूचना : हा लेख “खरी जिवंत देवी!” हा फक्त स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी आहे. येथे घेतलेली नावे केवळ उदाहरणादाखल असून, समाजातील सर्वच स्त्रिया देवीच्या रूपात वंदनीय आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. तूच आमच्या गावाची कुष्मांडा, तूच संगणकासमोर बसून प्रकाश पसरवणारी, तूच आकाशाची दुर्गा, तूच उड्डाणाची प्रेरणा, छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा…

Loading

Read More

रेवदंड्यात व्होडाफोन व आयडिया (Vi) नेटवर्क ठप्प

ग्राहक, व्यापारी, विद्यार्थी सर्व हैराण – मोबाईल संपर्क, इंटरनेट, ऑनलाइन कॅश ट्रान्सफर कोलमडले छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रेवदंडा : आज सकाळी साधारण सात वाजल्यापासून व्होडाफोन व आयडिया (Vi) कंपनीचे टॉवर अचानक डाऊन झाले टेक्निकल इश्यू झाला असून संपूर्ण रेवदंडा व परिसरात मोबाईल नेटवर्क पूर्ण ठप्प झाले आहे. मोबाईल…

Loading

Read More

स्थिर रूपांपेक्षा चालती-फिरती आराधना — खऱ्या जिवंत देवींची कथा देवालयातील आरतीपेक्षा त्या रोजच्या निस्वार्थ सेवेला सलाम.

सूचना : हा लेख “खरी जिवंत देवी!” हा फक्त स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी आहे. येथे घेतलेली नावे केवळ उदाहरणादाखल असून, समाजातील सर्वच स्त्रिया देवीच्या रूपात वंदनीय आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. तूच आमच्या लेकरांची सरस्वती,तूच आमच्या गावाची खरी विद्या,तूच जीवदान देणारी दुर्गा,तूच संकटातला आधार,तूच न्यायाची चंद्रघंटा,तूच निराधारांचा आधार..  छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर…

Loading

Read More

झुकेगा नही साला… तोच खरा छावा संभाजी

धर्मासाठी, स्वराज्यासाठी, रक्ताचा प्रत्येक थेंब वाहणारा अद्वितीय योद्धा. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ आजच्या पिढीला सिनेमातला “झुकेगा नाही साला” म्हणणारा हिरो आदर्श वाटतो. पण खरी झुंज, खरी उभारी आणि खरी जिद्द दाखवणारा झुकेगा नाही असा आवाज तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराष्ट्राच्या मातीवर घुमला होता! केवळ बत्तीस वर्षांच्या तरुण वयात संभाजी…

Loading

Read More

नवरात्रोत्सव —पहिला दिवस शैलपुत्रीच्या चरणी भक्तीची आराधना

आजपासून नऊ दिवसांचा पवित्र नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाणारी शैलपुत्री ही शौर्य, स्थैर्य आणि भक्तीची मूर्ती आहे. या दिवशी देवीच्या साध्या, पण अर्थपूर्ण आराधनेमुळे घरात सुख-समृद्धी व शांती नांदत. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पुराणकथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाने…

Loading

Read More