
Category: महाराष्ट्र

प्रेम, पवित्रता आणि पोकळपणा…. संपादकीय
“प्रेम, पवित्रता आणि पोकळपणा : समाजाच्या नैतिकतेचा काळा आरसा” • छावा, संपादकीय | दि. १३ जून २०२५ गेल्या काही महिन्यांत देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात, घडलेल्या काही घटनांनी समाजाच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला आहे. लग्नानंतर अवघ्या १७ दिवसांत नवऱ्याचा खून करणारी पत्नी, विवाहबाह्य प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेणाऱ्या पत्नी, आणि एकीकडे प्रेमाच्या नाट्यावर उभारलेली कुटुंबव्यवस्था—या सर्व…

झोपडपट्टी पुनर्वसनाला गती
• डोंगर उतारांवरील झोपड्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा निर्णय • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झोपुप्राची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था राज्यातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाच्या कार्यास गती देण्यासाठी आणि धोरण अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपुप्रा) संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री…

तृतीयपंथीय हक्कांसाठी राज्य शासन कटिबद्ध
संरक्षण व कल्याण मंडळाला दिले सक्रिय रूप • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था तृतीयपंथीयांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, या समुदायाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी “महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या सदस्यांना बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक…

मुंबई मनपा निवडणूक की नवे समीकरण…?
• उबाठा गटाचे भाजपवर फोडाफोडीचा आरोप • मनसेच्या रणनीतीकडे लक्ष • छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली गुप्त बैठक सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ही बैठक जवळपास एक…

विद्यार्थी प्रवेशोत्सव : संपादकीय
“शाळा उघडली… पण शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली का?” • छावा, संपादकीय | १२ जून २०२५ १६ जूनला शाळांचे दरवाजे उघडणार आहेत, रंगीत तोरणांनी सजवलेले प्रवेशद्वार, फुगे, रांगोळ्या, प्रभातफेरी, आणि विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत. वर्षानुवर्षे सरावलेल्या या पारंपरिक उत्सवामध्ये यंदाही शासकीय योजनांची यथाशक्ती अंमलबजावणी होणार, आणि जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून ‘शाळाबाह्य एकही बालक नको’ हा निर्धार…
भडगावमध्ये नव्या राजकीय पर्वाची नांदी
• उबाठा गटाच्या समीकरणांना सुरुंग • स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी निष्ठावानांच्या हाती शिवबंधन • छावा • जळगाव, दि. ११ जून • प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या वेगाने बदलते चित्र पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी आणि २०२४ नंतरच्या विधानसभेच्या संभाव्य राजकीय फेरफटक्याच्या पार्श्वभूमीवर, विविध भागांतील नेत्यांचा पक्षांतराचा ओघ अधिकच गती घेताना दिसत आहे….

मराठी पाऊल पडते पुढे……
राजधानीत महाराष्ट्राची ओळख घडवणाऱ्या माहिती केंद्राचा निवासी आयुक्तांकडून गौरव • छावा • नवी दिल्ली, दि. ११ जून • वृत्तसंस्था गेल्या ६५ वर्षांपासून राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची सकारात्मक व सर्वांगीण प्रतिमा साकारण्यात महाराष्ट्र माहिती केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांनी सद्भावना भेटीदरम्यान केंद्राच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेतली आणि मराठी…
रायगड जिल्ह्यासाठी हवामान इशारा
• छावा • अलिबाग, दि. ११ जून • प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार विभागाने खालीलप्रमाणे हवामान इशारे जारी केले आहेत: 🔹 १२ व १३ जून २०२५ (गुरुवार व शुक्रवार) – यलो अलर्ट (Watch – Be Aware) या दिवशी नागरिकांनी हवामान बदलांची नियमित माहिती घेत…
अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा पुढाकार
• जिल्हास्तरीय एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न • विविध विभागांना निर्देश • छावा • सांगली, दि. १० • वृत्तसंस्था जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या (२६ जून) पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अंमली पदार्थ विरोधी जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी काकडे…
धोरण निर्मितीत जनतेचा सहभाग अनिवार्य
• महाराष्ट्र शासनाचा पुढाकार • नागरिकांना १५ जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन • छावा • अलिबाग, दि. ११ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या दीर्घकालीन विशेष उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लघु, मध्यम व दीर्घ कालावधीसाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी धोरण तयार करण्याचे नियोजन केले आहे. या धोरणनिर्मितीमध्ये जनसामान्यांचा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने…