रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची विक्रमी झेप व्यवसाय 7000 कोटींच्या शिखरावर..

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर , अलिबाग रविवार – २३ नोव्हेंबर २०२५ मार्च 2025 च्या तुलनेत तब्बल 1300 कोटींची उडी; डिजिटल बँकिंगमुळे ठेवींमध्ये जोरदार वाढ राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित करत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल 7000 कोटींचा व्यवसाय टप्पा पार करत आघाडीच्या बँकांमध्ये झळकली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत…

Loading

Read More

रविवार विशेष 🔥 रायगडचा दरबार: कागद फाडला तरी घुमणारा आवाज..  हिरोजी इंदुलकरांची अप्रतिम शास्त्रीय युक्ती अखेर उलगडली…

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— रविवार – २३ नोव्हेंबर २०२५ रायगड.. शिवछत्रपतींचा राजदरबार.. जिथे एकेक शब्द आदेश नव्हता—तर महाराजांची सिंव्हगर्जना असायची.आजही इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजसिंहासनावर बसत,तेव्हा त्यांचा आवाज संपूर्ण दरबारभर एकसारखा पोहोचत असे.इतका परफेक्ट की मावळ्यांमधील अगदी हळुवार कुजबुज सुद्धादूरच्या शेवटच्या दगडापर्यंत घुमत असे.लोककथा नाही. चमत्कार नाही.ही होती हिरोजी इंदुलकर…

Loading

Read More

🔴 कोरोना काळातील ‘देवदूत’ दिलीप भोईर यांना मोठा दिलासा; 21 आरोपींसह उच्च न्यायालयाचा जामीन

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम आणि त्यांच्यासोबतच्या 21 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने नुकतीच सुनावलेली शिक्षा आदेश उच्च न्यायालयाने स्थगित ठेवत सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे भोईर यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर,बुधवार –…

Loading

Read More

रेवदंड्याचा सामाजिक उपक्रम टाटा हॉस्पिटलमध्ये आशिष गोंधळी यांची मानवतेची सेवा

मुंबई परळ येथील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आजारी रुग्णांच्या नातेवाईकांना वर्षातून एक-दोन वेळा दुपारच्या जेवणाची सोय करून देण्याचा सामाजिक उपक्रम रेवदंड्यातील आशिष अनंत गोंधळी गेली अनेक वर्षे आवर्जून राबवत आहेत. रुग्णांच्या कुटुंबांवरचा ताण कमी करण्यासाठी ते स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर,बुधवार – १९ नोव्हेंबर २०२५ या उपक्रमामुळे अनेकांना उपचाराच्या…

Loading

Read More

छावा रविवार विशेष – तान्हाजी मालुसरे

भाग १ : गड आला… पण सिंहाची झुंज अजून जिवंत आहे छावा प्रथमच एक सत्य सांगतोय, जे इतिहासात कुठेही स्पष्ट लिहिलं गेलेलं नाही. छावा डिजिटल न्यूज पोर्टल – संपादकीय –सचिन मयेकर रविवार – १६ नोव्हेंबर २०२५ सिंहगडाच्या लढाईत तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे फक्त तीनशे मावळे इतके दमले होते की त्यांच्या हातांना आणि पायांना थरथर आली…

Loading

Read More

रेवदंडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा: प्रश्नांची सरबत्ती, उपायांची हमी – जनतेचा आवाज बुलंद..

रेवदंडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा माननीय बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्याने रुजू झालेले ग्रामअधिकारी सुदेश यशवंत राऊत यांनी ग्रामस्थांशी ओळख करून दिली.ग्रामस्थांनी आरोग्य, पायाभूत सुविधा, मच्छी मार्केट, जमीन नोंदी , स्वच्छता, वीजपुरवठा, तसेच विविध शासकीय योजनांबद्दल मुद्देसूद प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल —सचिन मयेकर —रेवदंडा शनिवार – १५…

Loading

Read More

🔱 हरेश्वर मंदिरात कालभैरव उत्सवाची भक्तिमय झळाळी रेवदंडा दुमदुमला जयघोषाने

रेवदंडा येथील गोळा स्टॉप जवळील काळभैरव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक श्री काळभैरव उत्सव मोठ्या भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक रंगतदार वातावरणात बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर — गुरुवार – १३ नोव्हेंबर २०२५ उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होती. सायं. ५.०० वा….

Loading

Read More

छावा  — सत्याचा आवाज, अफवांना फाटा.धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज! चाहत्यांना दिलासा मिळाला

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी आजची सकाळ दिलासा देणारी ठरली आहे. तब्येतीच्या अडचणींमुळे मागील ३१ ऑक्टोबरपासून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या धर्मेंद्र यांना अखेर आज सकाळी साडेसातच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर—मुंबई — बुधवार – १२ नोव्हेंबर २०२५ धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल स्वतः रुग्णवाहिकेतून वडिलांना घरी…

Loading

Read More

अफवा नव्हे सत्य वाचा – धर्मेंद्र जिवंत आहेत

सोशल मीडियावर पसरलेला खोटा धसका — पण सत्य स्पष्ट. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —मुंबई मंगळवार – ११ नोव्हेंबर २०२५ सोशल मीडियावर आज सकाळपासून “धर्मेंद्र गेले” अशी अफवा धडाधड पसरली. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्स, युट्यूब चॅनेल्स आणि फेसबुक पेजेसनी हा खळबळजनक दावा केला. मात्र प्रमाणित सूत्रांनी ह्या सर्व अफवांना खंडित केले आहे — धर्मेंद्र…

Loading

Read More

कोकणात थंडीचा कडाका! पावसाच्या आठ महिन्यांच्या निरोपानंतर गारठलेल्या हवेत बदल दोन दिवसांपासून तापमान झपाट्याने खाली

कोकण किनारपट्टीवर तब्बल आठ महिन्यांच्या पावसाळी अधिराज्यानंतर आता हवामानाने पूर्णत: करवट घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात झपाट्याने घसरण होत असून, थंडीने अक्षरशः अंग गोठवायला सुरुवात केली आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —रेवदंडा मंगळवार – ११ नोव्हेंबर २०२५ अलिबाग, पनवेल, पेण, मुरुड, उरण परिसरात रात्रीचे तापमान १९ ते २0 अंश सेल्सिअस दरम्यान…

Loading

Read More