डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या ९७व्या ग्रंथाचे प्रकाशन

• लोकसंग्राहक माणसांची प्रेरक जीवनकथा • जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे कौतुक • छावा • नागपूर, दि. २२ जून २०२५ • वृत्तसंस्था डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘मखरातील माणसं’ या व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या विशेष कार्यक्रमात डॉ. इंगोले यांनी आपल्या ग्रंथाचे महत्त्व विषद केले, तर जिल्हाधिकारी येरेकर यांनी ग्रंथाबद्दल…

Read More

लोकसहभागातून शैक्षणिक विकास

• प्राथमिक शाळेला हायकल लिमिटेडचा सामाजिक दायित्व निधी • छावा • अलिबाग, दि. २२ जून २०२५ • प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील झिराड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस हायकल लिमिटेडच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून तब्बल १२ लाख रुपयांचे शालोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. या शैक्षणिक विकास उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आहे. रायगडचे उपजिल्हाधिकारी…

Loading

Read More

राजकारण तापलं : “खरी शिवसेना कोणाची?” 

• “शिंदे गटाची खरी शिवसेना” : अमित शाहांचा दावा • “शिंदे म्हणजे शाहांचे प्यादे ” : संजय राऊतांचा पलटवार • छावा • मुंबई, दि.२२ जून २०२५ • प्रतिनिधी गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना असल्याचा उल्लेख करत एक नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या विधानावरून उद्धव…

Read More

अरण्यऋषींच्या सावलीत….. संपादकीय

“अरण्यऋषींच्या सावलीत : निसर्गासह हितगुज साधण्याचा  प्रवास“ • छावा, संपादकीय | २२ जून २०२५ निसर्ग प्रेम, संवर्धन आणि साहित्यातील अप्रतिम योगदानामुळे अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली (५ नोव्हेंबर, १९३२ ते १८ जून, २०२५) यांचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय इतिहासात अमर झाले आहे. त्यांच्या निधनाने निसर्गप्रेमी आणि साहित्य क्षेत्राने एक महान मार्गदर्शक गमावला आहे. या वर्षी त्यांना…

Loading

Read More

झिराड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान

• ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न • छावा • अलिबाग, दि. १६ जून • प्रतिनिधी झिराड ग्रामपंचायत क्षेत्रातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव ‘दिलीप ऊर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संपन्न…

Loading

Read More

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’ जारी

• आज दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन • छावा • अलिबाग दि.१६ जून • प्रतिनिधी हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही…

Loading

Read More

वडिलांच्या स्मृतीतून समाजसेवेचा दीप

• दोन तरुणांचा भावनिक सामाजिक उपक्रम • पितृदिनाची अर्थपूर्ण सांगता   • छावा • रेवदंडा, दि. १५ जून • प्रतिनिधी पितृदिन म्हटलं की अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर ठेवला. ओएसिस…

Loading

Read More

वारकऱ्यांच्या सेवेत महाराष्ट्र शासन

• आषाढी वारीसाठी शासनाची महत्त्वपूर्ण घोषणा • ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान • छावा • पुणे, दि. १४ जून • वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाने आषाढी एकादशी वारी २०२५ साठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबतच्या एकूण १,१०९ दिंड्यांना प्रत्येकी ₹२०,००० इतके अनुदान वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील…

Loading

Read More

आता दिवस पावसाचे! मुसळधार पाऊस कोसळणार, 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

छावा • मुंबई, दि. १४ जून • वृत्तसंस्था राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. पाहुयात 15 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. 15 जूनसाठी देखील राज्यातील विविध भागांना हवामान विभागाने जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात…

Loading

Read More