अजूनही शोध सुरूच… सिद्धीचा ठावठिकाणा अद्याप गूढच.
रेवदंडा येथील तरुणी सिद्धी दिलीप काटवीच्या बेपत्ता प्रकरणात अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. तपास अधिकाऱ्यांनी विविध दिशांनी शोधमोहीम राबवूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. घटनेला सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असून, कुटुंबीयांवर प्रतीक्षेचं ओझं अधिकच वाढलं आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर , सोमवार – २७ ऑक्टोबर २०२५ पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल-डिटेल रेकॉर्ड, तसेच…
![]()

