🔴 रायगडमध्ये पुन्हा सायबर ठगांचा सापळा! माणगावात २७ लाखांची ऑनलाइन फसवणूक
ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक! रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —माणगाव — मंगळवार – ११ नोव्हेंबर २०२५ रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका महिलेची तब्बल ₹२७,९६,८५१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर ठगांनी ही फसवणूक केली…
![]()

