
न्हावा-शेवा बंदरातून विदेशी सिगारेटची मोठी तस्करी उधळली
छावा, मुंबई | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) DRI ची कारवाई, १३.१८ कोटींचा माल जप्त देशात बेकायदेशीर मार्गाने परदेशी सिगारेट पुरवण्याचा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) दक्ष कारवाईने उधळण्यात आला आहे. जेएनपीटी (न्हावा-शेवा) बंदरावर छापा टाकून तब्बल १३ कोटी १८ लाख रुपयांचा सिगारेट साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकाला अटक झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,…