ड्रमनंतर सुटकेस……
• लोखंडी पेटीतून लाल सुटकेसमध्ये आढळला कुजलेला मृतदेह • रायपूरमधील थरारक रहस्य • छावा, दि. २५ जून • रायपूर, वृत्तसंस्था सोमवारी सकाळी डी.डी.नगर पोलिस ठाण्याच्या इलाख्यातील इंद्रप्रस्थ कॉलनी फेज‑२ च्या रिकाम्या प्लॉटजवळ बेवारस अवस्थेत एक लोखंडी पेटी आढळली. स्थानिकांनी पेटी उघडली असता, त्यात एक लाल सुटकेस आणि त्यात सिमेंट भरलेली अवस्था होती. पोलिसांनी जेव्हा सिमेंट…

