मिठेखारचा डोंगर गिळतोय जीव..वृद्ध महिला जागीच ठार
७५ वर्षीय विठाबाई गायकरांचा दरडीखाली दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव सचिन मयेकर, छावा – मिठेखार | १९ ऑगस्ट २०२५ रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, जिल्हा प्रशासनाने ज्या गावांना दरड प्रवण ग्रस्त म्हणून घोषित केले आहे, त्यातीलच मुरुड तालुक्यातील मिठेखार या गावात आज सकाळी भीषण घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास विक्रम बिर्ला गणेश…
![]()

