गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — आंदेकर टोळीचा कहर नगरसेवक खूनाचा बदला आयुष कोमकरला १२ गोळ्यांचा पाऊस, बंडू आंदेकर महाराष्ट्राबाहेरून रंगेहात पकडला मास्टरमाईंड कृष्णा अद्याप फरार
नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुन्हा रक्तरंजित कारवाई केली. पुणे, ९ सप्टेंबर (PTI) २०२५ शुक्रवारी (५ सप्टेंबर) कोमकर कुटुंबावर भीषण हल्ला करत गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्यांनी पेरलं. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट आयुषच्या शरीरात रुतल्या. बेसमेंटमध्ये दबा धरून झालेल्या या…
![]()

