
मराठी माणसाच्या अब्रूवर घाव? — अलिबागमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा
छावा रेवदंडा | ८ जुलै २०२५ (सचिन मयेकर) मुंबईतील मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातही संतापाची लाट पसरताना दिसत आहे. अलिबागमध्ये देखील असाच प्रकार घडल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसे अलिबाग तालुकाध्यक्ष श्री सिद्धू म्हात्रे, महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष महेश घरात, आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….